[ 300+ ] प अक्षरावरून मुलांची नावे | P Varun Mulanchi Nave

P varun mulanchi nave
Rate this post

P Varun Mulanchi Nave: जर तुम्ही प वरून मुलांची नावे शोधत आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात, कारण या लेखामध्ये आम्ही तुमच्या सोबत 300 पेक्षा ही अधिक प अक्षरावरून मुलांच्या नावांची यादी शेअर करणार आहोत, तर तुम्ही या लेखाला शेवट पर्यंत वाचा.

प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांना लहानपणा पासूनच चांगली सवय व चांगल्या गोष्टी शिकवतात.

आणि त्याच्यी वाटचाल ते आपल्या मुलाला एक प्रभावी व्यक्तित्व दर्शविणारे नाव देऊन करतात.

प्रत्येक पालकासाठी त्याच्या जिवनातील महत्वाचा क्षण म्हणजे आई वडिल होणे आणि हा क्षण ते खुप आनंदाने साजरा करतात, ज्यात कि बाळाचे नाव ठेवणे हा कार्यक्रम असतो.

बाळाचे नाव ठेवण्यासाठी ते विविध ठिकाणी शोध घेतात आपल्या परिचितांना चांगल्या नावाचा सल्ला देण्यास सांगतात, पण तरी सुद्धा जर तुम्हाला तुमच्या आवडीचे नाव सापडत नसेल तर तुम्ही एकदा या लेखात उपब्ध करून दिलेली प अक्षरावरून मुलांच्या नावांची यादी पाहा, हि यादी तुम्हाला नक्कीच आवडतील.

पण त्याच्या पूर्वी आपण हे जावून घेऊया कि प अक्षपासून सुरू होणाऱ्या नावांच्या मुलांचे व्यक्तित्व कशा प्रकारचे असते.

प अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावाचे महत्व

या नावाचा समावेश मुख्यत धनू राशीमध्ये होतो आणि या राशीमधील मुले फार शांत स्वभावाची असातात.

यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते, अशी मुले आपल्या नेतृत्व गुणाच्या आधारे समाजात विशेष ओळख निर्माण करू शकतात.
तसेच हि मुले आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास तत्पर असतात. आणि अशी मुले आपली ध्येय प्राप्त करण्यासाठी खुप लक्ष्य केंद्रित असतात.
अशा व्यक्तिंना मोठमोठ्या आव्हानांचा सामना करण्यास आनंद मिळतो. हि मुले आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

अशा प्रकारे प अक्षरावरून मुलाच्या नावांचे महत्व आहे. आणि आम्हाला खात्री आहे की, आपल्याल्या नावाचे महत्व कळले असणार तर चला मग आता आपण प अक्षरावरून मुलांची नावे जावून घेऊया.

प अक्षरावरून मुलांची नावे

खालील यादीत आम्ही काही आकर्षक आणि अर्थपूर्ण प अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलांच्या नावाची यादी खालील भागात उपलब्ध करून दिली आहे.

नावस्पेलिंगअर्थ
पंकजPankajकमळ, शुद्धता
प्रथमेशPrathameshप्रथम, गणेशाचे नाव
प्रीतमPreetamप्रिय, प्रेमळ व्यक्ती
प्रतिकPratikप्रतीक, चिन्ह
प्रियांशPriyanshप्रिय भाग
परेशPareshदेव, सर्वोच्च
प्रहलादPrahladआनंद, भक्त
पावनPavanपवित्र, शुद्ध
प्रखरPrakharतेजस्वी, चमकदार
पृथ्वीराजPrithvirajपृथ्वीचा राजा
प्रतीशPrateeshदेव, प्रभू
प्रमोदPramodआनंद, हर्ष
पियुषPiyushअमृत, अमृतासारखा
पवनजीतPavanjeetवायूचा विजय
प्रियांकPriyankप्रिय व्यक्ती
पुरूषोत्तमPurushottamश्रेष्ठ पुरुष
प्रज्वलPrajwalज्योत, प्रकाश
पुलकPulakउत्साह, आनंद
प्रचितPrachitप्रसिद्ध, ज्ञानी
पंकिलPankilकमळासारखा शुद्ध
प्रितेशPriteshप्रेमाचा देव
पर्वParvउत्सव, सण
प्रकाशPrakashतेज, प्रकाशमान
पायलPayalपाऊल, नाजूक
पुलकितPulkithआनंदी, उत्साही
पर्थParthअर्जुनाचे दुसरे नाव
प्रतापनाथPratapanathशूरवीर राजा
प्रथितPrathitप्रसिद्ध, मान्य
प्रत्यूषPratyushपहाट, सूर्योदय
प्रीतिशPreetishप्रेमळ, मनमोहक
पद्मनाभPadmanabhविष्णूचे नाव
परमेश्वरParmeshwarदेव, ईश्वर
परशुरामParashuramविष्णूचे अवतार
पल्लवPallavकोमल पाने
पंकजेशPankajeshकमळांचा राजा
परागParagफुलांचा परिमळ
प्रतापPratapवैभव, कीर्ती
प्रल्हादPralhadभक्त, आनंद
परिंदParindपवित्र आत्मा
प्रांशुPranshuउंच, महान
प्रियांशुPriyanshuप्रिय प्रकाश
पियुषेंद्रPiyushendraअमृताचा राजा
प्रबोधPrabodhज्ञान, प्रबोधन
परमेशParmeshसर्वोच्च
प्रनवPranavओमकार, पवित्र
प्रतीकांशPratikanshप्रतीकाचा भाग
पौरुषPaurushताकद, धैर्य
पथिकPathikप्रवासी, पथदर्शी
प्रमीतPrameetज्ञानी, सत्यप्रिय

हे सुध्दा वाचा

प्र वरून मुलांची नावे

नावस्पेलिंगअर्थ
प्रज्ञानPrajnyanबुद्धिमत्ता, ज्ञान
पुष्करPushkarपवित्र सरोवर
परागेशParageshफुलांचा देव
प्रदीपPradeepदीप, प्रकाश
प्रांजलPranjalसुसंस्कृत, प्रामाणिक
प्रवरPravarश्रेष्ठ, उत्तम
पुण्येशPunyeshपुण्यवान
पवनदीपPavandeepवायूचा दीप
पार्थिवParthivपृथ्वीवरील
पिंटूPintuलाडका, प्रिय
प्रज्ञेशPragyeshज्ञानी, शहाणा
पृथ्वीशPruthvishपृथ्वीचा स्वामी
पंकजेंद्रPankajendraकमळाचा राजा
प्रत्यूषPratyushपहाट, उषःकाल
प्रज्वलितPrajwalitप्रज्वलित, ज्योत
परिमलParimalसुवास, सुगंध
प्रमेशPrameshप्रभू, स्वामी
प्रमोदकPramodakआनंददायक
पद्मेशPadmeshकमळाचा स्वामी
पद्मेंद्रPadmendraकमळाचा राजा
प्रतितPratitसमज, आकलन
प्रथिनPrathinप्रसिध्द
पर्वेंद्रParvendraपर्वताचा राजा
प्रविणPraveenकुशल, निपुण
प्रथिष्टPrathishtसन्मान, प्रतिष्ठा
परमेशParmeshसर्वोच्च
पल्लवेशPallaveshनवीन पाने, ताजेपणा
परितोषParitoshसमाधान, संतोष
प्रवालPravalतेजस्वी, दीप्तिमान
पवित्रPavitraपवित्रता, शुद्धता

हे सुध्दा वाचा 👉 [ 300+ ] ह अक्षरावरून मुलांची नावे | H Varun Mulanchi Nave

P Varun Mulanchi Nave

नावस्पेलिंगअर्थ
प्रमीलPrameelसौम्य, शीतल
प्रतुलPratulप्रचंड, भरपूर
प्रणवPranavओंकार, शुभारंभ
प्राणेशPraneshजीवनाचा स्वामी
प्रशांतPrashantशांत, स्थिर
पंकजPankajकमळ
प्रियांशPriyanshप्रिय भाग
प्रेषितPreshitप्रेषित, पाठवलेला
पाशुपतPaashupatभगवान शिव
प्रथितPrathitप्रसिध्द
पुण्यश्रीPunyashreeपुण्याने युक्त
पृथ्वीPruthviधरती, पृथ्वी
पवनीPavaniपवित्र, शुद्ध
पुष्पेशPushpeshफुलांचा देव
परशुParashuशस्त्र, कुऱ्हाड
प्रथेमPrathemप्रथम, पहिला
पंडितPanditविद्वान, ज्ञानी
प्रज्वलPrajwalतेजस्वी, ज्योत
प्रत्यूम्नPratyumnप्रेमाचा देव
पर्वParvपर्व, उत्सव
परिमितParimitमर्यादित
पद्मकांतPadmakantकमळाचा प्रिय
पृथ्वीराजPruthvirajपृथ्वीचा राजा
पवनीतPavneetपवित्र, शुद्ध
प्रियमPriyamप्रिय, मनोज्ञ
परमेश्वरParameshwarपरमेश्वर, देव
प्रशिथPrashithप्रसिद्ध
प्रसेनPrasenआनंदी, प्रसन्न
परवेझParvezस्वर्गीय, उत्तुंग
पद्मराजPadmarajकमळाचा राजा

हे सुध्दा वाचा 👉 [ 200+ ] ग अक्षरावरून मुलांची नावे | G Varun Mulanchi Nave

P Akshara Varun Mulanchi Nave

नावस्पेलिंगअर्थ
प्रातिकPratikप्रतीक, उदाहरण
परिनीतParinitसंपूर्ण, आदर्श
प्रचेष्टPrashteshकार्यशील, परिश्रमी
पद्मेशPadmeshकमळाचे देव
पुणीतPunitशुद्ध, पवित्र
परमेश्वरParameshwarसर्वोच्च देव
पंतकPantakसुखी, शांत
पद्मपदPadmapadकमळाचा पाऊल
प्रल्हादPrahladभगवान विष्णूचा भक्त
पिंकीPinkyसुंदर, आकर्षक
पर्णेशParneshपर्ण (पाती) असलेला देव
प्रमेशPrameshभगवान, देव
पुलकितPulkitप्रसन्न, आनंदित
पाटवर्धनPatvardhanसत्याचा पालन करणारा
प्रगल्भPraglabhबुद्धिमान, प्रगल्भ
परमर्षिParmarshiसर्वश्रेष्ठ ऋषी
पार्थिवParthivपृथ्वीशी संबंधित
पुण्यस्मिताPunyasmitaपुण्यवान, भाग्यशाली
प्रिअंशीPriyanshiप्रिय आणि सुंदर
प्रद्युम्नPradyumnतेजस्वी, उज्ज्वल
प्रवीणPraveenकुशल, दक्ष
प्रियतमाPriyattamaसर्वात प्रिय
पद्मावतीPadmavatiकमळाची देवी
पल्लवीPallaviनवीन पालवी, सृजनशील
प्रज्ञाPragyaबुद्धिमत्ता, ज्ञान
पुण्याPunyaपुण्य, धार्मिक
प्रेमाPremaप्रेम, स्नेह
प्रियाPriyaप्रिय, सोहळा
पुष्करPushkarप्रसिद्ध सरोवर
पल्लवीनाPallavinaफुलणारी, रचनात्मक

हे सुध्दा वाचा 👉 [ 200 ] द अक्षरावरून मुलांची नावे | D Varun Mulanchi Nave

प पासून सुरू होणारी मुलांची नावे

नावस्पेलिंगअर्थ
परीक्षितParikshitतपासलेला, याचक
प्रसन्नPrasannaआनंदित, सुखी
प्रतीकPrateekचिन्ह, उदाहरण
परागParagफुलांचा पराग
पुष्कराजPushkarajरत्न, पिवळा पुखराज
पार्थParthअर्जुनाचे दुसरे नाव
पंकजPankajकमळ
पवित्रPavitraशुद्ध, पवित्र
प्रमोदPramodआनंद, समाधान
पवनPavanवारा, शुद्ध
प्रज्वलPrajwalतेजस्वी, झगझगीत
परमParamसर्वोच्च, उत्तम
परेशPareshदेव, स्वामी
परिमलParimalसुवास, सुगंध
पुष्पेंद्रPushpendraफुलांचा राजा
प्रवीणेशPraveeneshकुशलतेचा स्वामी
पुण्यजितPunyajitपुण्य प्राप्त करणारा
प्रतीशPrateeshभगवान, देव
पथिकPathikप्रवासी, प्रवास करणारा
प्रांशुलPranshulपवित्रता
प्रष्ठकPrashtakउपयुक्त, योग्य
पाश्र्वParshwaमागील बाजूचा
पौरवPauravप्राचीन राजघराण्याशी संबंधित
प्राजितPrajitजिंकणारा
प्रबोधPrabodhज्ञान, शिक्षण
प्रांशPranshविनम्रता, शुद्धता
प्रज्ञानPragyanउच्च ज्ञान
पुष्पेशPushpeshफुलांचा स्वामी
प्रासादPrasadप्रसन्न, देवाचे आशीर्वाद
पुण्यांशPunyanshपुण्याचा भाग

हे सुध्दा वाचा 👉 [ 150+ ] ब अक्षरावरून मुलांची नावे | B Varun Mulanchi Nave

प अक्षरावरून मुलांची रॉयल नावे

नावस्पेलिंगअर्थ
पृथ्वीराजPrithvirajपृथ्वीचा राजा
परमेश्वरParameshwarपरमेश्वर, सर्वोच्च देव
पुष्करPushkarएक पवित्र स्थान
प्रज्वलPrajwalज्योति, तेजस्वी
प्रतापPratapयशस्वी, वीर
पंकजPankajकमळ, जो कमळात जन्म घेतो
प्रतापसिंहPratapsinghयशस्वी सिंह
पुणेPuneप्रसिद्ध शहर
परमराजParamrajपरम म्हणजे सर्वोच्च राजा
प्रियांशुPriyanshuप्रिय, सुकुमार
पवित्राPavitraशुद्ध, पवित्र
पार्थParthअर्जुन, महाभारतातील नायक
पल्लवPallavनवीन पान, नवा आरंभ
प्रवीणPraveenसक्षम, गुणी
पद्मनाभPadmanabhभगवान विष्णूचे एक रूप
पूरनचंद्रPuranachandraचंद्राचा पुनः जन्म
पल्लवीPallaviनवीन पान
पुष्पेंद्रPushpendraपुष्पांचा राजा
पुरुषोत्तमPurushottamश्रेष्ठ पुरुष
प्रतिव्यPrativyसत्य, असत्याचा सामना करणे
पद्मपाणीPadmapaniकमळाची पाने असलेला
पंचतत्त्वPanchatatvaपंच तत्व म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश
परमजीतParamjeetसर्वोच्च विजय
पुण्यश्लोकPunyashlokपवित्र श्लोक
प्रधानाPradhanaमुख्य, प्रमुख
पुष्करनाथPushkarnathपवित्र स्थानाचा देव
पारिजातParijatदिव्य फूल, जो स्वर्गातून उगतो
प्रचंडPrachandप्रचंड, शक्तिशाली
परमविक्रमParamvikramसर्वोच्च शक्तीचा वीर
प्रदीपPradeepदिवा, दीप

Conclusion

नाव हे आपल्या जिवनावर विशेष प्रभाव टाकते म्हणून आपण नावाची निवड करतांना ज्योतिषाचा सल्ला घ्यावा कारण ते आपल्याला आपल्या बाळाच्या जन्म कुडली नुसार एक उत्तम नाव शोधण्यत मदत करू शकतात.

आणि वरील यादीत सुद्धा आम्ही ज्योतीशास्त्राच्या आधारे व आपल्या संस्कृतीला अनुसरून प अक्षरावरून मुलांच्या नावाची यादी तयार केली आहे.

तर आहाला नक्कीच खात्री आहे कि, तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलासाठी छान आणि आकर्षक नाव मिळाले असणार. तर तुमच्या मनात आनखी काही शंका नावा बद्ल असतील तर, ते तुही आम्हाला कमेन्ट द्वारे कळवू शकता.

मुलांची अन्य नावे वर्णमाळेनुसार

ABCDEF
GHIJKL
MNOPQR
STUVWX
YZ
Scroll to Top