[ 250+ ] अ अक्षरावरून मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave 2025

A Varun Mulinchi nave
2.3/5 - (3 votes)

अ अक्षरावरून मुलींचे नावे ( a varun mulinchi nave ) या लेखात आपले सहर्ष स्वागत आहे. प्रिय वाचकांनो आज आम्ही तुमच्यासोबत २५० पेक्षाही अधिक अ वरून मराठी मुलींची नावे सांगणार आहोत, तर या लेखाला तुम्ही शेवटपर्यंत वाचा.

घरात एखाद्या मुलीचा जन्म झाल्यावर संपूर्ण कुटूंब आनंदी होतो आणि खास करून बाळाचे आई-वडिल खूप आनंदी होतात. पण या आनंदाबरोबर एक नवीन समस्या निर्माण होते, ती म्हणजे मुलीचे नाव काय ठेवायचे?

जर तुम्हाला सुद्धा हे लक्षात येत नाही कि, आपल्या लाडक्या लेकिचे नाव काय ठेवायचे?. तर काळजी करु नका तुम्ही कोणताही विचार न करता मराठी व इंग्रजी वर्णनाळेतील पहिले अक्षर A / अ अक्षरावरून मुलीचें नाव ठेवू शकता.

जर तुम्ही एक पालक आहात आणि तुमच्या घरात लक्ष्मि रूपी मुलीने जन्म घेतला आहेत तर तुम्ही खुप भाग्यवान आहात कारण जर तुम्हाला जिवंत पणी स्वर्ग बघायचे असेल तर तुमच्या घरात मुलगी किंवा तुम्हाला मुलगी असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण घराला घर बनवऱ्याची शैली फक्त एका स्त्री मध्येच असते.

आणि प्रेक्षक हो जर तुमच्या घरात एका मुलीने जन्म घेतला आहे तर तुम्हाला खून अभिनंदन! आणि तुम्ही तुमच्या मुलीचे नाव काय ठेवायच याचा विचार करत असाल तर मण काळजी करू नका कारण या लेखात आम्ही तुमच्यासोबत अ अक्षरापासून सुरू होणारी आकर्षक आणि अर्थपूर्ण मुलींच्या नावांची यादी या लेखात उपलब्ध करून देली आहे.

तुम्ही तुमच्या सोईनुसार व संस्कृतीनुसार तुमच्या लाडक्या मुलीसाठी अ अक्षरावरून नवीन नावे खाली पाहू शकता.

अ अक्षरावरून मुलींची कोणती नावे आहेत?

खाली काही आकर्षक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व असलेली अ या अक्षरावरून सुरु होणारी लहान मुलींची नावे आहेत.

NameSpellingMeaning
अदितीAditiसीमा नसलेली; स्वर्गमाता
अन्विताAnvitaअसामान्य, विशेष
आरोहीAarohiस्वरांची चढती सरगम
अवनीAvaniपृथ्वी, भूमी
अक्षताAkshataअखंड, पवित्र
अनुसयाAnusayaविनम्र, संयम
अद्विकाAdvikaअद्वितीय, अनोखी
अनिकाAnikaदेवी दुर्गा
अर्पिताArpitaसमर्पित केलेली
अनुराधाAnuradhaशुभ तारा
अमृताAmritaअमृतधार, अमरत्व
अनामिकाAnamikaअगोचर, गूढ
अभिराAbhiraसुंदर, तेजस्वी
अभयाAbhayaनिर्भय, धाडसी
अंजलीAnjaliश्रद्धांजली, नमस्कार
अर्चनाArchanaपूजा, वंदन
अनुष्काAnushkaमैत्रीपूर्ण, कृपा
अपर्णाAparnaदेवी पार्वती
अमोलिकाAmolikaअनमोल, दुर्मिळ
अवीराAveeraबहादूर, लढाऊ
अन्वेषाAnveshaशोधक, शोध
अंशिकाAnshikaछोटासा भाग, छोटा तुकडा
अक्षिणीAkshiniसुंदर डोळे
अद्याAdyaआदिम, सर्वोच्च
आद्याAadyaशक्ती, देवी दुर्गा
अर्णाArnaनदी, अरण्य
अनुजाAnujaधाकटी बहीण
अनुरागिनीAnuraginiप्रेमळ, गोड आवाज
अजंतीAjantiअजंता लेणी, प्रकाश
अमलाAmalaशुद्धता, निर्मळ
अभिलाषाAbhilashaइच्छा, आकांक्षा
अनिशाAnishaशुभ रात्र, सतत
अपालाApalaसुंदर, अभंग
अभिनयाAbhinayaअभिनय, नाटक
अमायराAmayraसुंदर, मोहक
अणिमाAnimaसूक्ष्मता, लहान
अक्षरीAkshariअक्षर स्वरूप
अरुणीAruniपहाटेची लाली
अजिताAjitaजिंकणारी, अनंत
अनुपमाAnupamaअनुपम, श्रेष्ठ
अनंताAnantaअमरत्व, अनंत
अमन्याAmanyaआदरणीय, शक्तिशाली
अदिशाAdishaदिशा देणारी
अस्मिताAsmitaओळख, अभिमान
अंशुलाAnshulaतेजस्वी, झरा
अर्पणाArpanaअर्पण, समर्पण
आनंदीAnandiआनंदपूर्ण
अंजनाAnjanaपावित्र्य, पवित्र स्त्री
अदाAdaसौंदर्य, शैली

हे सुध्दा वाचा

अ अक्षरावरून मुलींची नवीन नावे 2025

2024 मध्ये अ अक्षरावरून मुलींची नावे खुप सामान्य झाली आहेत, म्हणून अ वरून सुरु होणाऱ्या खुप व्यक्तींचे नावे तुम्हाला ऐकायला मिळतील, म्हणून वारंवार आढळून येणाऱ्या नावांण ऐवजी 2024 मध्ये लोकप्रिय असेलेली अ अक्षरावरून मुलींचे नावांची यादी खाली दिली आहे, या यादीतील नाव तुम्हाला नक्कीच आवडेल.

  • अन्वी (Anvi) – देवी लक्ष्मीचे नाव, शांतता
  • अर्भिता (Arbhita) – संरक्षित, सुरक्षित
  • अम्रुता (Amruta) – अमृतमय, गोड
  • अर्निका (Arnika) – औषधी वनस्पती, सुंदर
  • अधिशा (Adhisha) – शक्तीची देवता
  • अर्षिता (Arshita) – सर्वोच्च, आदरणीय
  • अनायरा (Anayra) – आनंद, सुख
  • अद्विरा (Advira) – अद्वितीय, विशेष
  • अज्ना (Ajna) – आत्मा, अंतर्ज्ञान
  • अराह्या (Arahya) – पूजनीय, वंदनीय
  • अनिश्विता (Anishvita) – सर्वश्रेष्ठ, शाश्वत
  • अयाना (Ayana) – दिशा, मार्ग
  • अर्णवी (Arnavi) – समुद्र, धैर्य
  • आर्निशा (Arnisha) – आशा, नवीन सुरुवात
  • अष्टिका (Ashtika) – देवी दुर्गा, शक्ती
  • अदिश्री (Adishri) – प्रथम, अद्वितीय
  • अन्विका (Anvika) – ज्ञान, अन्वेषण
  • आयुष्मिता (Ayushmita) – दीर्घायुष्याची वाटचाल
  • अस्मेरिता (Asmerita) – नेहमी हसणारी, आनंदी
  • अंशिनी (Anshini) – लहान प्रकाश, तेजस्वी

A varun mulinchi modern nave

आजच्या आधुनिकरणाच्य युगात नवजात शिशू ची नावे ठेवण्यास फारसा बदल आपल्याला दिसून येतो आज पालक आपल्या मुलींची modern नावे ठेवत आहेत जर तुम्ही देखिला modern mulinchi nave शोधत आहात तर खालील यादी वाचा.

  1. आभ्या (Abhya) – धैर्यवान
  2. अनैरा (Anaira) – खास, अद्वितीय
  3. अविका (Avika) – सूर्याची किरणे
  4. आन्वी (Aanvi) – शांततेची देवी
  5. अनायसा (Anaysa) – सहज, सोपी
  6. अमायरा (Amayra) – सौंदर्यवान
  7. अदीरा (Adira) – ताकदवान, शक्तिशाली
  8. अर्न्या (Arnya) – जंगलातील सौंदर्य
  9. अरिका (Arika) – पवित्र, तेजस्वी
  10. अवनीशा (Avnisha) – पृथ्वीवर राज्य करणारी
  11. अर्शिका (Arshika) – दिव्य, पवित्र
  12. आद्विता (Adwita) – अतुलनीय, एकमेव
  13. अन्वेशा (Anvesha) – शोध घेणारी
  14. अविरा (Avira) – निर्भय
  15. अर्नवी (Arnavi) – समुद्राशी संबंधित
  16. अभिरा (Abhira) – सुंदर, तेजस्वी
  17. अद्विका (Advika) – अनोखी, नवी
  18. अयति (Ayati) – प्रगती, उत्कर्ष
  19. आश्वी (Ashvi) – देवी सरस्वतीचे नाव
  20. अश्विका (Ashvika) – शुभ चिन्ह
  21. आद्रिका (Adrika) – पर्वत, निसर्गमय
  22. अर्णिका (Arnka) – शुभ, सुंदर
  23. आनिशा (Anisha) – प्रकाशाचा स्रोत
  24. अमृणा (Amruna) – अमृताची गोडी
  25. अनविका (Anavika) – नवीन सुरुवात
  26. अमृशी (Amrushi) – गोड बोलणारी
  27. अनायका (Anayka) – संयमी
  28. अर्पिता (Arpita) – समर्पित, प्रेमळ
  29. अर्निमा (Arnima) – समुद्राची लाट
  30. अश्रिता (Ashrita) – आधार, सुरक्षित

दोन अक्षरी अ वरून मुलींची नावे

दोन अक्षरी नावे उच्चारण्यास व ऐकऱ्यास आकर्षक वाटतात व तसेच अशी नावे लक्षात ठेवण्यात सोपी असतात म्हणून पुढे आम्ही अ वरून दोन अक्षरी मुलींची नावे उपलब्ध केली आहेत.

NameSpellingMeaning
अद्याAdyaप्रथम, शक्ती
अर्णाArnaनदी, अरण्य
अक्षीAkshiडोळे, तेजस्वी
अनुपAnupअनुपम, अद्वितीय
अदाAdaसौंदर्य, शैली
अलकाAlkaसुंदर केस, शोभा
अनीAniतेज, प्रकाश
अभाAbhaतेज, प्रकाशमान
अजाAjaअमर, अमरत्व
अनूAnuअणु, सूक्ष्म
अर्चArchवंदन, पूजनीय
अलीAliउच्च, महान
अवीAviसूर्य, आकाश
अनीषAnishसर्वोच्च, परिपूर्ण
अजूAjuप्रेमळ, मैत्रीपूर्ण
अलिAliशुभ, पवित्र
अनीताAnitaकृपा, प्रेमळ
अर्षArshस्वर्गीय, पवित्र
अन्विAnviशांततेची देवी
अनुपाAnupaअद्वितीय, अतुलनीय
अल्पाAlpaलहान, सूक्ष्म
अक्षAkshअक्षर, अमरत्व
अर्षिArshiस्वर्ग, पवित्रता
अपूApuप्रिय, लाडकी
अंशूAnshuप्रकाश, सूर्यकिरण
अभाAbhaतेज, कांति
अमाAmaनिर्मळ, निष्कलंक
अर्णArnसौंदर्य, शांतता
अजाAjaदेवी दुर्गा, शाश्वत

अ अक्षरावरून मुलींची नावे तीन अक्षरी

काही पालक दोन अक्षरी मुलींची नावे ठेवतात. तर काही पालकांचा मोठा समुह तीन अक्षरांवरून मुलींची नावे ठेवतात, याचे एकमेव कारण म्हणजे अशी नावे आकर्षक असतात म्हणून खाली तुम्ही अंत्यंत चांगली अ वरून मुलींची मोहक नावे पाहू शकता.

NameSpellingMeaning
अनयाAnayaआदरणीय, प्रेमळ
अदितिAditiअमरत्व, स्वतंत्रता
अपर्णाAparnaदेवी पार्वतीचे नाव
अनुपमाAnupamaअद्वितीय, अतुलनीय
अर्चनाArchanaपूजा, वंदना
अनुराधाAnuradhaप्रेमळ, शुभ
अचलाAchalaस्थिर, पर्वत
अल्पनाAlpanaसुंदर, कलात्मक
अंशिताAnshitaभाग, शक्ती
अनुष्काAnushkaकृपा, आशीर्वाद
अद्विकाAdvikaअनोखी, विशेष
अमृताAmrutaअमृतमय, गोड
आदितीAditiप्रकाश, स्वातंत्र्य
अन्विताAnvitaसंयोजक, कनेक्ट करणारी
अरुणाArunaलालसर, सूर्याची पहाट
अर्णिकाArnikaशुभ, औषधी गुणधर्म
अलंकाराAlankaraशोभा, सजावट
अंजलीAnjaliशुभ भेट, नम्रता
अराध्याAradhyaपूजनीय, आदरणीय
अर्पिताArpitaसमर्पित, प्रेमळ
अनिकेताAniketaबेघर, स्वतंत्र
अमिषाAmishaसत्य, निष्कलंक
अनविताAnavitaनवीन सुरुवात
अयेशाAyeshaशुभ, आदर्श
अक्षिताAkshitaअमर, चिरंतन
अनुपमाAnupamaअद्वितीय, उत्तम
अर्चिताArchitaआदर, पूजा
अलंकृताAlankritaसजवलेली, सुंदर
अरण्याAranyaजंगल, शांतता
अभिरताAbhirataआनंदात रमलेली

समारोप

धार्मिक मान्यतेनुसार मुली लक्ष्मीचे रूप असते आणि ज्या घरात मुली जन्माला येतात त्यांच्या घरी यश, संमृद्धी आणि आनंदाची वर्षा होते. अशा मुलीचे अर्थपूर्ण आणि धार्मिक व सांस्कृतिक महत्व असलेले नाव ठेवणे खूप आवश्यक असते. म्हणून आम्ही वरती 250 पेक्षाही अधिक अ अक्षरावरून मुलींची नावे तुम्हाला सांगितली आहेत.

या लेखात आम्ही तुमच्या सोबत मराठी भाषेतील अ अक्षरावरून नवीन मुलींच्या नावांची यादी अर्थसहित आणि नावाच्या स्पेलिंग सोबत सांगितली आहेत, तर आम्हाला खात्री आहे की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

जर हा लेख वाचून तुमच्या आवडीचे नाव तुम्हाला प्राण झाले असेल आणि हा लेख वाचूण तुमच्या मनाचे समाधान झाले असेल? तर या लेखाला तुमच्या मित्र व मैत्रिनी व नातेवाईंका बरोबर शेयर करा. आणि कमेंट द्वारे कळवा की हा लेख तुम्हाला कसा वाटला. अशाच प्रकारची नावे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर पुन्हा या.

मुलींची अन्य नावे वर्णमाळेनुसार

ABCDEF
GHIJKL
MNOPQR
STUVWX
YZ
Scroll to Top