j varun mulanchi nave अलीकडील काळात नवीन नाव ठेवण्याचा खूप वेड लोकांना लागले आहे. आज प्रत्येक पालक म्हणजेच आई-वडिल आपल्या मुलांचे नाव शोधण्यासाठी खूप संशोधन करतात. इंटरनेटवर, आपल्या नातेवाईकांकडे वा ज्योतिष यांना कोणते नाव चांगले आहे? हे विचारत असतात.
काही पालक तर त्यांच्या बाळाच्या जन्माला देण्या आगोदर पासूनच आपल्या मुलांसाठी चांगल्या नावाचा शोध करत असतात. जर तुम्ही सुद्धा त्यांच लोकांमधील असताल तर मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो ती म्हणजे हि की, या लेखात खास त्या पाल्यांसाठी जे आपल्या मुलांचे ज अक्षरापासून नाव ठेवू इश्चित आहेत. तुमच्यासाठी अगदी नवीन ज वरून मुलांची नावे उपलब्ध केली आहेत.
खाली आम्ही तब्बल ३०० पेक्षा ही अधिक ज या अक्षरापासून सुरु होणारी मूलांची नावे अर्थासोबत सांगितली आहेत. पालकांनी मुलांची आकर्षक नावे जानूण घेण्या तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊया की मुलांचे नाव ठेवतांना आपण कोणत्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे.
1. जर तुम्ही राशी भविष्य अशा गोष्टींना मानता तर अशा परिस्थितीत तुमच्या मुलाचे नाव ठेव्यासाठी तुम्ही ज्योतिष जी यांच्याशी सल्ला घेतला पाहिजे.
2. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तिवरून मुलाचे नाव ठेवू इश्चिता तर तुम्ही असे नाव शोधा की जे दोन्ही नांवांवर शोभेल.
3. व्यक्तिची ओळख हि त्यांच्या कामावरून व नावावरून होते, काही लोक एवढे हुशार असतात कि ते व्यक्तिच्या नावावरुन त्यांचे भविष्य, त्यांचे वर्तमान आणि तो कसा असेल याची कल्पना करत असतात. म्हणून तुमच्या बाळाचे नाव ठेवण्या आगोदर खूप काळजीपूर्वक नावाची निवड करा.
4. खाली आम्ही काही अत्यंत उत्कृष्ट मराठी मुलांची नावे ज अक्षरावरून सांगितली आहेत. खाली तुम्ही जवळ पास ३०० पेक्षा ही अधिक मुलांची नावे अर्थासहित जाणून घेऊ शकता.
हे सुध्दा वाचा 👉 अ अक्षरावरून मुलांची नावे
म्हणून तुमच्या मुलासाठी चांगले नाव शोधन्यासाठी जास्त भ्रमित होऊ नका खालील काही नावाची सूची निवडा व तुमच्या कुटूंबातील व्यक्तिना दाखवा आणि जे नाव जास्तीत जास्त व्यक्तिना आवडेल ते नाव तुमच्या मुलाचे ठेवा।
Contents
ज अक्षरावरून मुलांची नावे
ही नावे अर्थपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत, ज्यामुळे बाळाचे नाव सुंदर आणि अद्वितीय ठरेल.
मुलाचे नाव | Name Spelling | नावाचा अर्थ |
---|---|---|
जागेश | Jagesh | पृथ्वीचा स्वामी |
जतीन | Jatin | भगवान शिव, संयमी |
जितेंद्र | Jitendra | विजय मिळवणारा |
ज्योतिष | Jyotish | ज्योतिषशास्त्रज्ञ, प्रकाश |
जगदीश | Jagdish | जगाचा स्वामी |
जसवंत | Jaswant | यशस्वी, विजयी |
जीवन | Jeevan | आयुष्य, जीवन |
जगत | Jagat | जग, विश्व |
जयंत | Jayant | विजय प्राप्त करणारा |
जयेश | Jayesh | विजय मिळवणारा |
जयराम | Jayaram | श्रीरामाचा विजय |
जगन्नाथ | Jagannath | विश्वाचा स्वामी |
जितेश | Jitesh | यशाचा देव |
जयनारायण | Jaynarayan | विजयाचा देव |
जडेश | Jadesh | शांत आणि स्थिर |
ज्योतिराम | Jyotiram | प्रकाशाचा स्वामी |
जयवर्धन | Jayvardhan | विजय वाढवणारा |
जीवनेश | Jeevanesh | जीवनाचा स्वामी |
जशवीर | Jashveer | पराक्रमी, यशस्वी |
जनार्दन | Janardan | लोकांचे पालन करणारा |
जलेंद्र | Jalendra | पाण्याचा स्वामी |
जमन | Jaman | श्रीमंत, समृद्ध |
जलनील | Jalneel | निळ्या पाण्यासारखा |
जमेश | Jamesh | शांत, गंभीर |
जगमोहन | Jagmohan | विश्वाला आकर्षित करणारा |
जसकरन | Jaskaran | कृपा करणारा |
ज्योतिल | Jyotil | तेजस्वी, प्रकाशमान |
जलधर | Jaladhar | पाण्याचा धारक |
जयशील | Jaysheel | विजयशाली, यशस्वी |
जगवीर | Jagveer | विश्वाचा पराक्रमी |
जीवनराज | Jeevanraj | जीवनाचा राजा |
जनक | Janak | जन्म देणारा, पितामह |
जपेंद्र | Japendra | जपाचा देव |
जलाशय | Jalashay | पाण्याचा साठा |
जयनाथ | Jayanath | विजयाचा स्वामी |
जगनविलास | Jaganvilas | विश्वाचा आनंद |
जसविर | Jasvir | यशस्वी योद्धा |
जालंधर | Jalandhar | पाण्याशी संबंधित |
जितराज | Jitraj | विजयाचा राजा |
जपनीत | Japneet | जपात निष्ठा असलेला |
जीवनांश | Jeevansh | जीवनाचा अंश |
जलक | Jalak | पाण्याची लहर |
जतीश्वर | Jatishwar | संयमाचा स्वामी |
जनिश | Janish | मानवाचा राजा |
जयप्रकाश | Jayprakash | विजयाचा प्रकाश |
जनवीर | Janveer | पराक्रमी योद्धा |
ज्योतीश | Jyotish | प्रकाशमान |
जसनील | Jasneel | सुंदर, तेजस्वी |
जलोत्पल | Jalotpal | पाण्यातले कमळ |
ही नावं अनोखी, अर्थपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत, ज्यामुळे बाळाचं नाव विशेष आणि सुंदर ठरेल.
मुलाचे नाव | Name Spelling | नावाचा अर्थ |
---|---|---|
जितमल | Jitmal | विजयाचा रत्न |
ज्योतिश्वर | Jyotishwar | प्रकाशाचा स्वामी |
जगदीप | Jagdeep | जगाचा दीप, प्रकाश |
जयवीर | Jayveer | पराक्रमी विजयकर्ता |
जलराज | Jalaraj | पाण्याचा राजा |
जयराज | Jayraj | विजयाचा राजा |
ज्योतिश | Jyotish | प्रकाशमान |
जनीश | Janish | मानवांचा नेता |
जलाश्रय | Jalashray | पाण्याचा आधार |
जलेंदु | Jalendu | चंद्रासारखा पाण्याचा राजा |
जगपती | Jagpati | जगाचा स्वामी |
जयसिंग | Jaysingh | विजयाचा सिंह |
जयमीत | Jaymeet | विजयाचा मित्र |
ज्योतिरूप | Jyotiroop | प्रकाशमय रूप |
जपेश | Japesha | जप करणारा ईश्वर |
जलदेव | Jaldev | पाण्याचा देव |
जोगिंद्र | Jogindra | योगाचा स्वामी |
जनीथ | Janith | सुरुवात करणारा |
जगपाल | Jagpal | जगाचा रक्षक |
जलनायक | Jalanayak | पाण्याचा नेता |
जेतेंद्र | Jetendra | यश मिळवणारा |
जसदीप | Jasdeep | यशाचा प्रकाश |
जसकरण | Jaskaran | पराक्रमी योद्धा |
जयरथ | Jayrath | विजयाचा रथ |
जलविलास | Jalvilas | पाण्यातील खेळ |
जितविजय | Jitvijay | सतत विजय मिळवणारा |
जगदिपती | Jagdipati | जगाचा राजा |
जसविराज | Jasviraj | यशस्वी राजा |
जलार्णव | Jalarnav | पाण्याचा महासागर |
जलाशीष | Jalashish | पाण्याचे आशीर्वाद |
जगनमित्र | Jaganmitra | जगाचा मित्र |
जालेंद्र | Jalendra | जलाचा स्वामी |
जेतांश | Jetansh | विजयाचा अंश |
जनकेंद्र | Janakendra | लोकांचा केंद्रबिंदू |
जलपत | Jalpat | पाण्याचा राजा |
जसवंश | Jasvansh | यशस्वी वंश |
जगपतीश | Jagpateesh | विश्वाचा स्वामी |
जयांश | Jayansh | विजयाचा भाग |
जीवनकांत | Jeevankant | जीवनाचा प्रिय |
जगसार | Jagsar | जगाचा सार |
जलमित्र | Jalamitra | पाण्याचा मित्र |
जलसिंधु | JalSindhu | पाण्याचा समुद्र |
जयकांत | Jaykant | विजयाचा प्रिय |
जलप्रिय | Jalpriya | पाण्याचा प्रिय |
जलहर्ष | Jalaharsh | पाण्यातील आनंद |
ज्योतिनाथ | Jyotinath | प्रकाशाचा स्वामी |
जसवीरेंद्र | Jasveerendra | यशस्वी पराक्रमी |
Conclusion
समाजात अशी कल्पना आहे की, व्यक्ती नावाने नाही तर कामाने ओळखका जातो, ही बाब काही मर्यादेपर्यंत योग्य आहे. पण समाजातील खूप लोकांच्या कानावर आपल्या कामाच्या पहिले आपल्या नावाची आवाज पडते आणि काही लोग आपल्या नावाच्या अंदाजे आपण कसे आहोत याचा विचार करतात.
म्हणून आपल्या बाळाचे नावे हैं चांगले व अर्थपूर्ण असने अत्यंत आवश्यक आहे. आणि आम्ही अशाच प्रकारची अत्यंत लोकप्रिय सोबतच नविन मुलांची नावे ज अक्षरावरून अर्थासहित वरती उपलब्ध केली आहेत आपन ती नावे पाहू शकता.
शेवटी जर तुम्हाला ही नावे आवडली असतील किंवा तुमच्या जवळ ज अक्षरावरून मुलांची नावे माहित असतील तर ते तुम्ही कमेंट द्वारे आम्हाला कळवा. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर या पोस्ट ला तुमच्या नातेवाईकांसोबत Whatsapp द्वारे शेयर करा.